Posts

Showing posts from January, 2022

Ukraine War Clouds

Image
 

Book Review : The Adventures of Tom Sawyer by Mark Twain (Rating - ****)

Image
Heard about this book since my childhood and some of its part was included in our English language syllabus. It is still popular in English literature and is regarded as a roll model for writing children’s adventure stories. The character of Tom Sawyer has become iconic and everyone finds his childhood was similar to Tom and was similarly mischievous and adventurous.  The fact that it is so popular among readers and children even after 100 years is that everyone sees himself in the character of Tom. Everyone also finds that it is not so bad to be mischievous or adventurous during his own childhood. The book is good for those who want to improve their English language vocabulary English vocabulary. The language of the book is difficult and represents 19th century colonial British American rural dialect. There are a lot of short forms that rural people use that have to be learned and adjusted to if you want to read this book to its fullest.  In many parts of the book the author ...

Book Review : अमेरिकी राष्ट्रपती लेखक अतुल कहाते (दर्जा - *****)

Image
अमेरिकेचा राष्ट्रपती हा बहुमताने निवडून आलेला एक जनप्रतिनिधी असतो. परंतु अमेरिकेचा प्रभाव साता समुद्रांपलिकडे असल्यामुळे अर्थातच या जनप्रतिनिधीचा प्रभाव सर्व जगभर जाणवतो. अमेरिकी राष्ट्रपती कोण आहे, कसा आहे यावर सर्व जगाचं वर्तमान आणि भविष्य अवलंबून असतं. डोनाल्ड ट्रम्प सारख्या बिनडोक राष्ट्रपतीने घातलेला धुडगूस आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. एक चक्रम डोक्याचा माणूस अमेरिकी राष्ट्रपती म्हणून  निवडून आला तर संबंध जगावर त्याचा काय परिणाम होतो हेही आपण पाहिले. त्यामुळे अमेरिकी राष्ट्रपती कोण आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे जाणून घेणे केवळ अमेरिकन लोकांनाच नाही तर संबंध जगाला आवश्यक ठरते. अमेरिका ही जगातली एक जुनी लोकशाही आहे. इंग्लंड पासून लवकर मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमेरिकेला फार फायदा झाला. संबंध जगाच्या 150 वर्षे ते पुढे गेले आणि अजूनही आहेत. लोकशाही आणि भांडवलशाही ही तत्वे सर्वात उत्तम आहेत असा त्यांचा ठाम समज आहे. संपूर्ण जगात आपल्यासारखी लोकशाही असावी, आपल्याला विरोधक असू नये अशी त्यांची भावना आहे. त्यासाठी ते  कोणत्याही थराला जातात. युद्ध लढतात. अब्जावधी डॉलर्स खर्च ...