Posts

Showing posts from June, 2006

10 things I hate about India

Image
I liked this article published on Rediff.com website. The author have pointed out exact points where India need to improve. Please remember that this author is a foreigner and written this article with his point of view. Original Author - Claude Arpi Many years ago a friend of mine wrote a book, The Wonder that IS India. Both of us have lived more for than 30 years in the Land of the Bharatiyas and share a love for this nation. When he showed me the manuscript of his book, I had pointed out that his representation of India was too rosy and suggested one more chapter -- 'The Horror that is India'. I think he did. I have the same feelings for India today: 95 per cent is good, but there are some aspects that I am still not able to swallow, even after all these years. I have listed ten of them. Even if it does not change anything, at least some of my frustrations will be released while penning them down. Before I begin, I must first say that during a recent visit to France, it was ...

मराठीतील निवडक विज्ञानकथा संपादन : निरंजन घाटे दर्जा (****)

Image
“विज्ञानकथा हा प्रकार मराठीमध्ये तसा नवा नाही. इ.स.१९०० पासून मराठीत विज्ञानकथा लिहिली जात आहे. तेव्हापासूनच्या गेल्या शंभर वर्षातील प्रातिनिधिक विज्ञानकथा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने एकत्र केलेल्या ह्या विज्ञानकथा वाचताना विज्ञानकथेचे स्वरुप कसे बदलत गेले तेही आपल्या लक्षात येते. मराठी विज्ञानकथेच्या गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीत अनेक मोठमोठ्या लेखकांचा हातभार लागला आहे. मराठी विज्ञानकथेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या संग्रहातील कथा जशा उपयोगी आहेत त्याच बरोबर एकविसाव्या शतकात जाताना मराठी विज्ञानकथेचे साहाय्यही वाचकाला होईल यात शंकाच नाही.” विज्ञानकथा हा पुर्वीपासून माझा आवडीचा विषय आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन असल्याकारणानेही त्यातली तांत्रीक क्लीष्टता मला त्रास देत नाही. या कथा वाचण्यापूर्वी विज्ञानातील काही पायभूत नियम आणि माणसाची वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळातील अपेक्षा वाचकाला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या कथा पुर्णपणे काल्पनिक असुन अतिशयोक्तीपुर्ण आहेत असा समज होण्याची शक्यता आहे. विज्ञान कथा म्हणजे सध्याच्या प्रचलीत विज्ञानाच्या...