Posts

Showing posts from 2017

The Desi Tomahawk

Image

Opinion : A country obessed with Reservation

History Long ago when India was still under foreign rule, Indian social system was at all time low with its treacherous caste system. The caste system of Hindus made sure that only a minor privileged class receives all the education and riches of the business with a high level in society. While large masses of people known as backward classes have to spend their life serving these people with no education and poor earnings. This was such a cruel reality that it still exists in mind of these people today. The question is why such a large number of people remained silent through thousands of years and had no struggle at all against this injustice. Isn’t it their fault that they had not revolted against such people? The question remains unanswered. In fact today no one has daring to ask this question. He likely to be hurt by people whose interest lies in the politics of the caste system. Real Story Once an American friend of mine asked me a question. All over the world people are figh

Book Review : उत्तम अनुवाद दिवाळी २०१६ (पद्मगंधा प्रकाशन) (दर्जा **)

Image
अनुवादीत साहित्याचा मी फार पुर्वीपासून भोक्ता आहे. जगातल्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. परंतु अनुवादाचा दर्जा जर चांगला नसेल तर मात्र निराशा पदरी पडते. उत्तम अनुवाद हा दिवाळी अंक वाचताना नेमके हेच झाले. उत्तम अनुवाद हे नाव वाचताना वाचकांच्या अपेक्षा उंचावतात. यात नक्कीच दर्जेदार साहित्याचा दर्जेदार अनुवाद वाचायला मिळेल असे वाटते. परंतु या वार्षिकाने मात्र वाचकांची घोर निराशा केली आहे. प्रकाशकाने लेखांची निवड व्यवस्थित केलेली दिसत नाही. मुळ लेखनच फारसे चांगले नसल्याने अनुवादही फरसा वाचनीय झाला नाही. त्यात अनुवाद कर्त्यांचा दर्जाही सूमार दिसून येतो. त्यामुळे साहित्याची पुरती वाट लागलेली दिसते. कुठल्या अंगाने याला उत्तम अनुवाद म्हणावे हा प्रश्न पडतो. पुर्ण पुस्तकात मला फक्त "स्टीफन - राशोलचा कवी" हा एकमेव लेख आवडला. १५०० साली पोर्तुगिजांनी गोवा बळकावल्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या सक्तीच्या धर्मांतराची माहिती यात मिळते. गोवा आणि सालसेत भागातल्या सारस्वत ब्राह्मणांना त्याकाळी धर्म वाचवण्यासाठी घरदार सोडून परागंदा व्हावे ल