Posts

Showing posts from 2015

Book Review : द व्हॅली ऑफ फिअर मुळ लेखक - ऑर्थर कॉनन डायल अनुवाद - प्रवीण जोशी (दर्जा ****)

Image
"बर्‍याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!" - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अक्राळविक्राळ दरी... 'द व्हॅली ऑफ फिअर".... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी. सर आर्थर कॉनन डॉयल यांचा मानसपुत्र शेरलॉक होम्स याच्या थरारक कारनाम्याची ही एक कादंबरी. ती इंग्रजीत खूप गाजली. तिचा हा मराठी अनुवाद. शेरलॉकच्या कादंबऱ्या ज्यांना वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. त्याविषयी वेगळे काही सांगायची गरज नाही. या पुस्तकाला अनुवादकाने छोटेसे टिपण जोडले आहे. त्याला 'प्रस्तावना' असे नाव दिले असले तरी तो 'ऋणनिर्देश' आहे. प्रस्तावना म्हणण्याजोगे त्यात काहीही नाही. शिवाय अनुवादकाचा 'ऋणनिर्देश' हाही अशा प्रकारच्या पुस्तकासाठी उचित नाही. याशिवाय इन्प्रिंटच्याच पानावर अनुवादकाची अर्पणपत्रिकाही दिली आहे. तिचीही गरज नव्हती. अनुवाद मात्र चांगला उतरला आहे. गेल्या पाच, सहा पिढ्यांना ...

Book Review : The Plot against America by Philip Roth (Rating ****)

Image
When the hubristic, newly elected US president boasts of America's invulnerability to foreign attack, the sense of imminent calamity is overwhelming. The title invokes 9/11, but the novel is set 60 years ago. The plot against America isn't Islamic but homegrown (with a little assistance from Germany). And instead of reconstructing real historical events, as David Hare does in Stuff Happens, Philip Roth offers something bolder: a reconstruction of imagined events, a "what if...?" that reads like a "what really happened". Just suppose...that the air hero Charles Lindbergh, the man who made the first solo transatlantic flight in 1927, who earned huge sympathy when his baby son was kidnapped and murdered five years later, who called Hitler "a great man" and was decorated by order of the Führer for his services to the Reich, just suppose that he'd taken up Republican invitations to run for president in November 1940, and milked the ...