Posts

Book Review : १९८४ लेखक जॉर्ज ओरवेल अनुवाद अशोक पाध्ये (दर्जा - *)

Image
कालातीत राजकीय भाष्य करणारी कलाकृती ! सत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे १९८४ ! माणसाच्या नैसर्गिक विपर्यासालाच अंतिम, सत्य व समर्थनीय ठरवणारी सत्ता, त्यातून घडत जाणारी बिनचेहर्‍याची माणसं आणि यात नैसर्गिक संवेदनशीलतेला पडत जाणारा भकासपणाचा विळखा ही कादंबरी कथानकाबरोबर अधिकाधिक घट्ट करत जाते. सत्तेच्या आकांक्षेनुरूप घडत व बदलत जाणारी समाजाच्या मनाची रचना व त्यासाठी सत्तेने राबवलेल्या मूलगामी पद्धती यांचं अफलातून भविष्यकथन जॉर्ज करत जातो. हे कथन पुढे सरकताना कल्पनेपलीकडचं वाटावं इतकं अस्सल उतरतं. म्हणूनच १९४८ साली लिहिलेली ही कादंबरी आजच्या घडीलाही तिचे कुठलेही संदर्भ हरवत नाही आणि कालातीत होते! ‘समाजवादी लोकशाहीची स्थापना’ या भूमिकेवर निष्ठा असणार्‍या जॉर्ज ऑरवेलचं एकूण लेखन म्हणजे ध्येयवादी स्वप्नांना पोखरत जाण्यार्‍या सत्तेचा आलेख आहे. केवळ ‘टेबली लेखक’ म्हणून न मिरवता त्याच्या लेखनातून कृतिशील आणि निर्भीड कार्यकर्ता आपल्यासमोर येत जातो. त्यामुळे उद्ध्वस्त होतानाही वास्तवाशी सामना करण्याची त्याची अभूतपूर्व ताकद वाचकाला घेरून टाकते! सध्याच्या हुकुमशाही मो...

Book Review : Sauvastika by Ashwin Sanghi

Image
  A peaceful land of plenty, built on hard work and a strong sense of community. Except, it wasn't always so, and once the chosen few have discovered the truth of their past, will they be able to go back to it ever? Will wars have to be fought again to keep the peace? Discover the beginning of a stunning new dystopia by bestselling author Ashwin Sanghi. The book takes you to a dystopian world where the present civilization that we are already in is destroyed completely by the man-made hazards and havocs. And the story begins with four individuals (children), two boys and two girls, who accidentally come across a magical pendant each with a unique gemstone from their workplace. And somehow one night while having a look at the pendant they are transported to an alternate dimension which is a magical land and it belongs to Shantiputra, the protector of the different realms of the universe. Shantiputra endows all these individuals with extraordinary powers and makes them...

Book Review : Rebel Sultans by Manu Pillai (Rating ****)

Image
  In Rebel Sultans, Manu S. Pillai narrates the story of the Deccan from the close of the thirteenth century to the dawn of the eighteenth. Packed with riveting tales and compelling characters, this book takes us from the age of Alauddin Khilji to the ascent of Shivaji. We witness the dramatic rise and fall of the Vijayanagar empire, even as we negotiate intrigues at the courts of the Bahmani kings and the Rebel Sultans who overthrew them. From Chand Bibi, a valorous queen stabbed to death, and Ibrahim II of Bijapur, a Muslim prince who venerated Hindu gods, to Malik Ambar, the Ethiopian warlord, and Krishnadeva Raya on Vijayanagar’s Diamond Throne – they all appear in these pages as we journey through one of the most arresting sweeps of Indian history. A good and concise book about medieval Deccan and its rulers. The history is viewed through congress lens where they try to see a secular India and both Hindu and Muslim rulers at par with each other. The author was as...

Book Review : The First Men In The Moon by H. G. Wells (Rating ***)

Image
H. G. Wells is called one of the fore fathers of science fiction. Indeed, many books he wrote in this field were visionary and legendary in the true sense as they are still popular among international readers 100 years after their first publishing. We must thank projects like Project Gutenberg who have made these, out of copyright literature free for all. The moon fascinated all the world since ancient times as it is the only celestial body near to the earth, which is clearly visible in whole, from the earth. Till 1960’s when humans visited the moon for the first time, everybody had different theory about the moon as what may be there on the moon and below its surface hidden from our eyes and telescopes. This book deals with all these imaginations of humans in 19th century, they had speculated about the moon. Wells have imagined that moon have a thin atmosphere with oxygen and moon beings called selenites live below the surface of the moon. At the end of 19th century the world was on t...

Treasure Island by R. L. Stevenson (Rating *****)

Image
When I was a child, I encountered this book for the first time in my uncle’s library. The book was a simplified children’s version of this book. I liked the book very much. Though I did not understood the story properly as a child, I was amazed by the map of treasure island I found in the book. Ever since then I never forgot the map or the story of the treasure island. This was the third time I read the book and at last fully understood it, thanks to the movie series of the famous Pirates of the Caribbean and even more famous the character of Captain Jack Sparrow. The concepts like “Walking the plank”, “flying Jolly Roger in the bird’s nest” etc are fully understood only if you already know what they mean. Otherwise you never understand the novel and lose interest in it. Actually, it happened in the past when I was not aware of the pirate and navigational terms. Once I known them it was a fully enjoyable novel for me. The book is written in the 19th century Victorian and coerce pirate ...

Book Review : अस्मानी लेखक शुभदा गोगटे (दर्जा *****)

Image
अस्मानी म्हणजे वेगवेगळ्या मासिकांमधून प्रकाशित झालेल्या विज्ञानकथांचा एक उत्कृष्ट संग्रह आहे. विज्ञानकथा हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे यांची कथांची निवड चांगली आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या विज्ञान कथांमुळे एकसुरीपणा टाळला गेला आहे. विज्ञानकथा लिहताना अतिकल्पनाविलास केलेला नाही. विज्ञानकथा शास्त्रशुध्द विचारांवर आधारित असल्याने वाचनीय झाल्या आहेत. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. गवत खाऊन काम करणार्या यंत्रम...

Book Review : श्रीमानयोगी लेखक रणजीत देसाई (दर्जा *****)

Image
या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६८ च्या सुमारास प्रसिद्ध झाली. अगदी शाळेत असल्यापासून ग्रंथालयात या पुस्तकाचे दर्शन घडायचे. पण त्याचे जाडजुड स्वरुप पाहता वाचायची हिम्मत झाली नाही. आता जेव्हा वाचन हा माझा नियमीत छंद झाला आहे, तेव्हा हे पुस्तक वाचण्याची संधी मी घेतली. मराठी कादंबरी लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कलाकृतीकडे पाहिले जाते ते योग्यच असल्याचा अनुभव मला ही कादंबरी वाचताना आला. रणजीत देसाईंनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत हे शिवचरीत्र मांडले आहे. कादंबरीचा शेवटचा १०% भाग वगळता कुठेही रटाळपणा आलेला नाही. हे चरित्र ६०% काल्पनीक तर ४०% सत्य या स्वरुपात मांडले आहे. त्यामुळे महाराजांच्या इतिहाची माहिती आणि कादंबरीचा रसास्वाद या दोन्ही गोष्टी साध्य होतात. तत्कालिन महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. महाराष्ट्रात बहामनी सुलतानांचे राज्य होते. वरकरणी सहिष्णू वाटणारे हे सत्ताधिश हिंदू जनतेवर अनन्वीत अत्याचार करीत होते. संपूर्ण महाराष्ट्राचे इस्लामीकरण हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता. दुर्दैवाने त्याला आपले हिंदु सरदारही त्यांना साथ देत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ...