भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 5

धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।

पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥५॥


शब्दार्थ

धृष्टकेतु: - धृष्टकेतू

चेकितान: - चेकितान

काशिराज: - काशिराज

च - सुद्धा

वीर्य-वान् - अत्यंत बलशाली

पुरुजित् - पुरुजित

कुन्तिभोज: - कुंतिभोज

च - आणि

शैब्य: - शैब्य

च - आणि

नर-पुङ्गव: - मानव-समाजातील श्रेष्ठ वीर


अर्थ

तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा